आपले सरकार सेवा केंद्र

केंद्र चालक – श्री. सचिन सुभाषचंद्र लिंगायत

अनुक्रमांक सेवेचे नाव सेवा शुल्क
1. जन्म नोंदणी व प्रमाणपत्र २०/-
२. मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र २०/-
३. विवाह नोंदणी प्रमाणपत्र २०/-
४. नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र २०/-
५. मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र २०/-
६. मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र प्रत २०/-
७. ना देय प्रमाणपत्र २०/-
८. बेरोजगार प्रमाणपत्र २०/-
९. कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याचे प्रमाणपत्र २०/-
१०. शौचालय दाखला २०/-
११. जन्म मृत्य नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र २०/-
१२. बांधकाम अनुमती प्रमाणपत्र २०/-
१३. नळ जोडणी प्रमाणपत्र २०/-
१४. वर्तणुकीचा / चारित्र्याचा दाखला २०/-
१५. निराधार योजनेसाठी वयाचा दाखला निशुल्क
१६. दारिद्रय रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र निशुल्क
१७. हयातीचा दाखला निशुल्क